उत्तर भारतात मुसळधार पाऊस

पावसामुळं उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत

दिल्लीत यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी

उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशमध्ये नद्यांना पूर

पुरामुळं अनेकांचा मृत्यू झाला आहे

मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे

मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे

उत्तराखंडला केंद्र सरकारकडून 413 कोटी रुपयांची मदत

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

पंजाबमधील 13 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले असून 479 गावे बाधित झाली आहेत.