राज्यातील 32 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आत्तापर्यंत 93 हजार 166 पशुधन रोगमुक्त बाधित पशुधनावर सध्या उपचार सुरु, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांची माहिती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लाख लस उपलब्ध एकूण 135.58 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत दूध व्यवसायावर परिणाम शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार करावेत, पशुसंवर्धन आयुक्तांचे निर्देश राज्यातील जवळपास 32 जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आत्तापर्यंत 93 हजार 166 पशुधन रोगमुक्त