भारतीय संघाने आयर्लंडला त्याच्यांच भूमीत सलग दुसऱ्या टी20 सामन्यात मात देत मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.


भारताने नाणेफेक जिंकत आधी फलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर 226 धावांचे आव्हान भारताने आयर्लंडला दिले.


जे पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे सामना भारताने जिंकला.


नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या मुंबईने सलामीवीर ईशानची विकेट लवकर गमावली


उमरान मलिकने चांगली गोलंदाजी केली


दीपक हुडाने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.


संजू सॅमसनने देखील शानदार अर्धशतक ठोकलं


हुडा आणि संजूनं विक्रमी भागिदारी केली


मालिका भारताने 2-0 ने जिंकत आयर्लंडला क्लीन स्वीप दिली आहे.


दोन सामन्यांची मालिका जिंकत भारताने सरशी केली आहे