बॉलीवुडची युवा अभिनेत्री अनन्या पांडे कायम नवनवीन फोटोज पोस्ट करत असते ती वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत असते. ती इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर करत असते. या सर्व फोटोंना चाहतेही भरपूर लाईक्स ठोकतात आताही तिने काही फोटोज पोस्ट केले आहेत. एका सुंदर ट्रेडिशनल ड्रेसमधील हे फोटोज आहेत. या फोटोत ती अगदी क्यूट दिसत आहे. शॉर्ट हेअरमधील तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. ती कायम वेस्टर्न आणि इंडियन लूक्समध्ये फोटो पोस्ट करते. तिच्या आगामी चित्रपटाची सर्वजण वाट पाहत असतात.