मुंबईमध्ये मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे.

आज मुंबईत 1290 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1779 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 78 हजार 129 वर पोहोचली आहे.

त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे.

सध्या मुंबईत 11,988 रुग्ण आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.