सचिन सौरवची जोडी दिसली लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंड सामना पाहण्यासाठी दोघांनी लावली हजेरी बीसीसीआयने पोस्ट केले दोघांचे फोटो सचिन सौरव म्हणजे भारताचे सर्वात दिग्गज माजी फलंदाज सचिनची पत्नी अंजलीही उपस्थित दोघांनीही घेतला खेळाचा आनंद सचिन सध्या मुंबई इंडियन्सचा मेन्टॉर तर सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष दोघांनाी गाजवले आहेत अनेक सामने भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावांची भागिदारी दोघांचीच