तुमची स्किन जर पावसामुळे टॅन झाली असेल तर पपई यावर रामबाण उपाय आहे.



पपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.



पपईच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेला देऊ शकता. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करते.



पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होते.



टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कॉफीबरोबर पपईचा वापर करू शकता.



त्वचेची छिद्रे सहज स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही पपईपासून क्लिंझर देखील बनवू शकता.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.