दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने अंतिम 11 जाहीर केली आहे.



सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा शिखर संघात



विराट कोहलीचं संघात पुनरागमन हा मोठा बदल



फलंदाजीची महत्त्वची धुरा सूर्युकुमार यादवकडे



यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतवर



कमाल फॉर्ममध्ये असलेला पांड्याही संघात



अष्टपैलू म्हणून जाडेजा संघात



फिरकीची जबाबदारी चहलवर



मुख्य गोलंदाज बुमराहही संघात



अनुभवी शमीही संघात आहे.



युवा खेळाडू प्रसिध कृष्णाला आजही संधी