बहुप्रतिक्षित भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला आता होणार सुरुवात



भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात होणार



मालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.



वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे.



त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे.



तसंच आता पहिला सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकणार असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे.



नागपुरात हा सामना रंगणार आहे.



त्यामुळे संपूर्ण टीम इंडिया मैदानावर कसून सराव करताना दिसून आली.



बीसीसीआयनं सरावाचे फोटो शेअर केले आहेत.



सर्वच खेळाडू आणि स्टाफ फोटोंत दिसून आला.