राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी मुंबईसह परिसरात जोरदार पावसाची हजेरी ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची हजेरी पुणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी नागपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोकणात पावसाचा जोर वाढला आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट पावसामुळं पिकांना जीवदान आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार परभणी जिल्ह्यातही पावसाची हजेरी