लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, पिकं वाहून जाण्याची वेळ लातूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना फटका शेत पिक वाहून जाण्याची वेळ मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस शेतकरी चिंतेत लातूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात पिकांमध्ये पाणी साचल्यानं नुकसान होण्याची शक्यता