गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले.

त्यावेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे.

महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना आजपासून सुरुवात झाली आहे.

पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

महाविद्यालयाची वास्तू तयार झाल्यानंतर कलिनामध्ये महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे

लता दीदींचा आवाज कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही

एक दैवी शक्ती लता दीदींमध्ये होती.

दीदी सर्वांना भुरळ घालणाऱ्या होत्या.

ईश्वराचा अंश दिदींमध्ये आपल्याला जाणवायचा.