बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत

अभिनेत्री वाणी कपूर तिच्या हटके आणि क्लासी लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

वाणीनं तिच्या अभिनयानं इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीये

वाणी नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

वाणीनं नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

वाणीचा लेटेस्ट ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

पिवळ्या रंगाच्या साडीत वाणीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय

साडीसोबत वाणीनं लाईट मेकअप केला आहे.

वाणीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

काही दिवसांपूर्वीच वाणी कपूरचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' चित्रपट प्रदर्शित झालाय

शमशेरामध्ये वाणीनं पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केलीये

(सर्व फोटो :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)