छोट्या पडद्यावरून बॉलिवूडकडे वळलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री आमना शरीफ.

अभिनेत्री आमना शरीफचं नाव छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं.

अभिनेत्री आमना शरीफने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये आमना फारच हॉट अँड बोल्ड दिसत आहे.

ब्लॅक शिमरी जॅकेट आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये आमनाचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.

2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात अभिनेत्री आमना शरीफने अभिनेता रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

आमना शरीफ गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आमना शरीफला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्री आमना शरीफ वेब सीरिज 'आधा इश्क'मध्ये झळकली होती. या मालिकेत आमना खूपच बोल्ड अंदाजात दिसली होती.