अभिनेत्री मृणाल ठाकूर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते

अभिनयासोबतच ती आपल्या स्टायलिश लूकमुळेही चर्चेत असते

मृणालनं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन सिरिअल्समधून केली

टेलिव्हिजनपाठोपाठ मृणाल ठाकूरनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं

आपल्या अभिनयानं मृणाल ठाकूरनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच शेअर करत असते

मृणालचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

मृणालचा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना भलताच आवडलाय

मृणालनं साडी नेसली असून त्यासोबत हेवी ज्वेलरी वेअर केलीये

मृणाल काही दिवसांपूर्वी ती 'जर्सी' चित्रपटात दिसली होती.

मृणाल लवकरच 'आंख मिचोली', 'पिप्पा' आणि साऊथ चित्रपट 'थडम'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

(सर्व फोटो : mrunalthakur/इंस्टाग्राम)