यावर्षी अमावस्या 24 आणि 25 ऑक्टोबर अशा दोन दिवसांमध्ये विभागून आली आहे अमावस्या 25 ऑक्टोबरला प्रदोष काळापूर्वीच संपणार आहे लक्ष्मीपूजनासाठी 24 तारखेला सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा शुभ काळ असणार आहे त्याचवेळी घरातील लक्ष्मीची पूजा करणे शुभ असणार आहे वसुबारस अश्विन द्वादशी - 21 ऑक्टोबर 2022 धनत्रयोदशी अश्विन गुरुद्वादशी - 22 ऑक्टोबर 2022 नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन अश्विन अमावास्या प्रारंभ - 24 ऑक्टोबर 2022 बलिप्रतिपदा/पाडवा/ भाऊबीज कार्तिक शुद्ध प्रतिपदा - 26 ऑक्टोबर 2022 गणेशोत्सवानंतर आता सगळ्यांनाच दिवाळीची चाहूल लागली आहे दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे