पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने मानसिक ताण कमी होतो.



पाळीव प्राण्यामुळे दैनंदिन शारीरिक हालचालींना चालना मिळते.



पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने तणाव,चिंता,नैराश्य यांसारख्या समस्या दूर होतात.



पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.



पाळीव प्राण्यांमुळे आरोग्य सुधारत असलं तरी त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं.



प्राण्यांमुळे काही गंभीर आजारांचा संसर्ग होऊ शकतो.



कुत्र्यांना नियमितपणे रेबीज प्रतिबंधक लस देणं गरजेचं असतं.



पाळीव प्राण्यांना वर्षातून किमान एकदा पशुवैद्यकाकडे न्यायला हवं.



प्राण्यांसाठी ठेवलेल्या अन्न आणि पाणी कंटेनरची देखभाल करणं महत्त्वाचं आहे.



एकंदरीत पाळीव प्राण्यांसोबत राहताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.