ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ ही तुमच्या दिवसाच्या शेड्युलवर अवलंबून आहे. या टिप्सचा वापर करुन तुम्ही ग्रीन टी पिण्याचा योग्य वेळ निवडू शकता. सकाळच्या वेळी ग्रीन टी पिणं अधिक फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर उपाशीपोटी ग्रीन टी प्यावी. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. जेवणानंतर ग्रीन टी पिणं देखील फायदेशीर ठरतं. हे अन्न पचनासाठी उपयुक्त आहे. रात्री ग्रीन टी पिणं अयोग्य आहे, कारण यात कॅफिन असतं. ज्यामुळे तुम्हाला झोप लागणं कठीण होईल.