तामिळनाडूत आज पावसाचा 'रेड' अलर्ट जारी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आज (14 नोव्हेंबर) आणि उद्या (15 नोव्हेंबर) ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज तामिळनाडूमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे आजही तिथे पावसाचा रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. तमिळनाडूसह केरळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. पंजाब हरियाणामध्ये हलक्या पावसाची शक्यता, दिल्लीत ढगाळ वातावरण हिमाचलमध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हलक्या रिमझिम पावसाची शक्यता दक्षिण भारतात पाऊस सुरूच राहणार देशात विविध राज्यात पावसाचाअंदाज