अतिप्रमाणात बर्फ चेहऱ्यावर चोळल्यास त्वचा लाल होते.

अति प्रमाणात बर्फ चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावर जळजळ होते.

कोरड्या त्वचेची समस्या असल्यास जास्त वेळ बर्फ चेहऱ्याला चोळल्याने चेहऱ्यावर पुरळ येते.

त्वचेवर अति प्रमाणात बर्फ चोळल्यास रक्ताभिसरण कमी होते.

त्वचेवर अति प्रमाणात बर्फ चोळल्यास त्वचेच्या पेशी नष्ट होऊ शकतात.

त्वचेचे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

बर्फच्या अति वापरामुळे त्वचा कोरडी होऊन खराब होत जाते.

संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर बर्फ अति प्रमाणात चोळल्यास आइस बर्न होण्याची शक्यता असते.

बर्फ लावल्याने सायनस आणि मायग्रेनचा त्रास आणखी वाढू शकतो.

त्वचेवर अति प्रमाणात बर्फ चोळल्यास त्वचेवर फोड येऊ शकतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.