आयटी सेक्टरमधील अनेक कंपन्यांमध्ये सध्या नोकरकपात सुरू आहे.

आर्थिक मंदीची छाया आणखी गडद होऊ लागली आहे.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, अॅमेझॉननंतर आणखी एका मोठ्या कंपनीतून नोकरकपात करण्यात आली आहे.

IBM या आघाडीच्या आयटी कंपनीने 3900 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदार खर्च कपात करत आहेत.

वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठण्यात कंपनी अपयशी ठरल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे IBM ने सांगितले.

नुकतेच मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, स्विगी शेअर चॅट या कंपन्यानी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते.

आर्थिक मंदीचे सावट असल्याने अनेक कंपन्यांकडून खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे.

गुंतवणूकदारांकडूनही फारसा चांगला प्रतिसाद नसल्याने कंपन्यांसमोर आव्हाने आहेत.

येत्या काही महिन्यात आणखी काही आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपात होण्याची शक्यता आहे.