श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आयएएस अतहर आमिर खान पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.

आयएएस अथर आमिर यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली.

अतहर अमीर यांचा विवाह डॉ. मेहरीन काझी यांच्यासोबत होणार आहे.

मेहरीन काझी या श्रीनगर येथील रहिवासी आहेत.

अतहर हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची भावी पत्नी डॉ. महरीन देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.

मेहरीन यांची स्टाइल अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मेहरीन तिचे खूप स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मेहरीन प्रत्येक प्रकारच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत असली तरी पारंपारिक पेहरावात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

अलीकडेच त्यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये त्यांनी डिझायनर लेहेंगा घातला आहे. या लेहंग्यावर सिल्व्हर जरी एम्ब्रॉयडरी आहे.