पावसाळ्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करु नका.
कीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करु नका. डोळ्यांना स्पर्श करु नका/ चोळू नका, कारण हातावर हजारो जीवाणू असू शकतात, जे तुमच्या डोळ्याला संसर्ग करु शकतात.
कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी असू शकते.
कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात धुवावेत.
कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशनच्या एक्स्पायरीच्या तारखेवर लक्ष ठेवावे.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे कारण संसर्गाची जोखीम वाढलेली असते. त्याऐवजी या कालावधीत चष्मा वापरावा.
तुमच्या डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे, कारण त्यात डोळे चुरचुरवणारे घटक असू शकतात.
डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये कारण त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला आणि दुसऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो.