होंडा आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.


या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी सुरू झाली आहे.


या स्कूटरचे नाव Honda Benly-e आहे.


जागतिक बाजारात आधीच ही विक्रीसाठी उपलब्ध आहे.


Benly e चार मॉडेल्समध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध.


या Benly e: I, Benly e: I Pro, Benly e: II, Benly e: II Pro चा समावेश.