शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण कमी कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जेणेकरून शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.



अँटिऑक्सिडंट समृद्ध स्ट्रॉबेरी कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी असतात.



द्राक्षे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. याच्या मदतीने तुम्ही हृदयविकार टाळू शकता.



कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी फरस्बी आरोग्यदायी असू शकतात.



भेंडीच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. भेंडीचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी.



कोलेस्ट्रॉलमध्ये वांग्याचे सेवन करता येते. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते.