69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) गुजरातमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या सोहळ्याला 'जान्हवी कपूर' चा ब्लॅक अॅण्ड ब्यूटिफुल अंदाज.. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) 'देवरा' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या सिनेमात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या चित्रपटातून जान्हवी ही साऊथमध्ये पदार्पण करत आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) 'देवरा' हा बहुचर्चित सिनेमा 5 एप्रिल 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवीचे इन्स्टाग्रामवर 23.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@janhvikapoor)