गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत, (Photo Credit : PTI)



मला असं वाटतं की, महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. (Photo Credit : PTI)



जगभरात मराठी माणूस पसरलेला आहे, इतर देशांमध्ये गेलेला आहे. (Photo Credit : PTI)



जेवढा महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये नेता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत, हे सांगता येईल ते उत्तमच. (Photo Credit : PTI)



महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी हिंदी कानावर येऊ लागते, त्यावेळी मला त्रास होऊ लागतो. (Photo Credit : PTI)



भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे, (Photo Credit : PTI)



जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. (Photo Credit : PTI)



या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. (Photo Credit : PTI)



राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. (Photo Credit : PTI)



मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो. मी आताही तेच सांगत होतो की, (Photo Credit : PTI)



मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याचप्रकारचे झाले आहेत. (Photo Credit : PTI)