अयोध्येत भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. (Image credit - PTI)



प्राणप्रतिष्ठेनंतर मोठ्या संख्येने भाविक भक्त अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला येत आहेत. (Image credit - PTI)



मंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. (Image credit - PTI)



लोकं मोठ्या मनाने मंदिरात दान करत आहेत. (Image credit - PTI)



देश विदेशातील रामभक्तांनी रामलल्लावर पैशांचा पाऊस पाडलाय. (Image credit - PTI)



प्रभु श्रीरामाला केवळ एक महिन्यात 3550 करोडचं दान मिळालय. (Image credit - PTI)



हे दान केवळ भूमी पुजनानंतर एक महिन्याचं आहे. (Image credit - PTI)



एकूण दान 4500 कोटी रुपये आले आहेत. (Image credit - PTI)



अयोध्येत आता पूर्वीपेक्षा 10 पटीने भाविक दर्शनासाठी येत असल्याची माहिती प्रकाश गुप्ता यांनी दिली. (Image credit - PTI)



दर्शनासाठी आलेले रामभक्त आपापल्या परिने मंदिरात दान देत आहेत. (Image credit - PTI)