असम मानलं जातं की दारु पिल्याने शरीराला उष्णता मिळते. (Image credit - Unsplash)



परंतु तुम्हाला ब्रँडी आणि रम मधील फरक माहित आहे का? (Image credit - Unsplash)



रम बनवण्यासाठी गुळ किंवा ऊस वापरला जातो. (Image credit - Unsplash)



आंबलेल्या द्राक्षांचा वापर ब्रँडी बनवण्यासाठी केला जातो. (Image credit - Unsplash)



याशिवाय ब्रँडी आणि रम मध्ये अल्कोहोलचे प्रमाण देखील वेगवेगळे असते. (Image credit - Unsplash)



रम मध्ये 37 ते 80 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. (Image credit - Unsplash)



ब्रँडीमध्ये 35 ते 60 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. (Image credit - Unsplash)



ब्रँडीचं उत्पादन सर्वात आधी ग्रीस आणि रोम मध्ये झालं होतं. (Image credit - Unsplash)



रम चा उगम कॅरेबिअन भागात झाला होता. (Image credit - Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image credit - Unsplash)