जुलै महिना खास असणार आहे. या महिन्यात कर्माचा दाता म्हणजेच शनि राशी बदलणार आहे.



विशेष बाब म्हणजे सध्या शनी वक्री असून, अवस्थेतच राशी बदलत आहे.



शनि कुंभ राशीत आहे. या राशीत शनि 30 वर्षांनी आला आहे. आता पुन्हा एकदा शनि राशी बदलत आहे.



12 जुलै 2022 पासून शनिदेव वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश करतील.



शनिदेव 17 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशीत राहतील.



मेष (Aries)- पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. पैसे वाचवणे कठीण होऊ शकते.



सिंह (Leo)- तुम्हाला नोकरी आणि करिअरमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील,



धनु (Sagittarius) - मानसिक तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. कठोर परिश्रम करूनही परिणाम उशिरा मिळू शकतो. या दरम्यान गांभीर्य आणि संयम दाखवावा लागेल.