Triton Electric Vehicle भारतात वाहन लॉन्च करणार आहे. कंपनी हायड्रोजनवर धावणारी दुचाकी आणि तीन चाकी लॉन्च करणार आहे. सध्या कंपनीने लॉन्चच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने माहिती दिली होती. कंपनीने यासाठी भारतात प्लांट उभारले आहे. कंपनीने गुजरातमधील भूजमध्ये हा प्लांट स्थापन केला.