बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी



अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.



हुमाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या



चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली



दररोज चाहत्यांना तिचा नवीन आणि सिझलिंग लूक पहायला मिळतो



हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर लेटेस्ट लुकचे काही फोटो शेअर केले



या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे.



अभिनेत्रीने पांढरा मोनोकिनी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले



नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे.



ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.