ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात होणार ऑस्ट्रेलियातून कापसाची 51 लाख टन आयात केली जाणार देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण ऑस्ट्रेलियातून कापूस, मसूर, बदाम, संत्रा, पियर्स या शेतमालाची आयात केली जाणार आयातीत पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ भारतातून कापसाची निर्यात होणं गरजेचं कापसाच्या दरात घसरण होण्याची भीती अभ्यासकांनी वर्तवली आहे ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन म्हणजेत तीन लाख गाठी कापसाची आयात होणार कापसाबरोबर अन्य शेतमालाची आयात केली जाणार शांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण