हृता दुर्गुळे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे.

हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.

हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.