अभिनेत्री हृताचा दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकताच हृतानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केला आहे.



हृता या फोटोमध्ये सुपरकुल दिसत आहे.



ब्लॅक अँड व्हाईट ब्लेजर आणि पँट अशा लूकमधील फोटो हृतानं शेअर केले.



हृताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



'टाइमपास 3' हा हृताचा चित्रपट 29 जुलैला रिलीज झाला.



तर ह्रताच्या अनन्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



हृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.



हृतानं डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली.



‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृताला विशेष लोकप्रियता मिळाली.