अभिनेत्री मौनी रॉय



टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सर्वोत्तम अभिनयाची झलक दाखवली



अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले



मौनी काही काळापासून तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत



सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्सही खूप वाढत आहे



मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय



फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.



मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली



इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे



लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला