अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा साखरपूडा काही दिवसांपूर्वी पार पडला.



नुकतेच प्रतीकने ह्रतासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



ह्रता आणि प्रतीकच्या सोशल मीडियावरील पोस्टला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते



ह्रताने तिच्या साखरपूड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.



प्रतीक हा दिग्दर्शक आहे. ह्रतासोबतचे फोटो तो नेहमी शेअर करतो.



ह्रताने शेअर केलेल्या साखरपूड्यामधील फोटोला कमेंट करून तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.



ह्रताच्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



'मन उडू उडू झालं' या मालिकेतील दीपू आणि इंद्रा यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.