ह्रतिक आणि सबा आझाद यांच्या जोडीबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.



रिपोर्टनुसार, सबा आणि ह्रतिक हे डेट करत आहेत.




नुकताच सबानं सोशल मीडियावर तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले.


सबानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या आऊट फिटमध्ये दिसत आहे.


सबानं शेअर केलेल्या फोटोवर ह्रतिकच्या आईनं कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.


ह्रतिकची आई पिंकी यांनी कमेंट केली, 'खूप क्यूट दिसत आहेस, तु या लूकमध्ये हेपबर्न सारखी दिसत आहे.'

अजूनही ह्रतिकने सबासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.



सबाच्या या फोटोवर ह्रतिकच्या आईची कमेंट पाहून नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.