बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं,डान्स आणि फिटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Photo Credit : manav manglani) मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. (Photo Credit : manav manglani) 2002 मध्ये अरहानला जन्म दिला. (Photo Credit : manav manglani) त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. (Photo Credit : manav manglani) मलायका आपला मुलगा अरहानसोबत GIGI बाहेर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) 'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए यांसारख्या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani) मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. (Photo Credit : manav manglani) मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) सध्या अरहानच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. (Photo Credit : manav manglani) मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)