Image Source: (Photo credit: Manav Manglani)

रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच रोहितनं सोशल मीडियावर शेअर करुन या वेब सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

त्याची इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच रोहितनं सोशल मीडियावर शेअर केले आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

या पोस्टरमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार दिसत आहेत. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

हे पोस्टर शेअर करुन रोहितनं इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

या वेब सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. तर विवेक ओबेरॉयचा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.(Photo credit: Manav Manglani)