साप हा एक विषारी प्राणी आहे.

साप चावल्याने एखाद्याचा मृत्युही होऊ शकतो.

साप जगात सर्वत्र आढळतात.

पण साप किती वर्ष झोपू शकतो तुम्हाला माहिती आहे का?

या प्रश्नाचे उत्तर फार कमी लोकांना माहिती असेल.

जाणून घेऊयात ही रंजक माहिती

अहवालानुसार , साप सतत तीन वर्षे झोपू शकतो.

तर साप 24 तासात सुमारे 16 तास झोपतो.

ब्राझील हा देश आहे ज्याला सापांचा देश म्हणतात.

आफ्रिकन सापांची गणना जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये केली जाते.