उन्हाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेच्या डागांची समस्या बहुतेकांना भेडसावते



त्वचेची चांगली देखभाल केल्याने उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते



उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही सोप्या टिप्स



उन्हाळ्यात पाणी पिण्याची गरज आहे



घरातून बाहेर पडताना सनस्क्रिन लावावे



स्किन टोननुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्किन प्रोडक्टचा वापर करा.



उळ्यात दिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो.



उन्हाळ्यात सकस आहार घ्या



आंबा, पपई, अननस, गाजर, टरबूज आणि बीटरूट्स सर्व पालेभाज्यांच्या हिरव्या भाज्या खा