जो काही निर्णय करायचा तो सर्वांना बंधनकारक असणार आहे



भोंग्याबाबत परवानगी न घेणाऱ्यांवर कारवाई करणार



कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही सर्वांना नियम सारखे



जे कायदा सुव्यवस्था अडचणीत आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल



लाउडस्पीकरचा वापरा करताना मर्यादा पाळा



कोणाही अल्टिमेटम देऊ नये. कायद्याने सर्व काही चालते



सर्वांनीच नियमांची अंबलबजावणी करावी



कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही



सरकार हे अल्टिमेटमरवर नाही तर कायद्यानं चालतं



लाउडस्पीकरचा वापरा करताना मर्यादा पाळा, अजित पवार यांचे आवाहन