उच्च रक्तदाब, मधूमेह आणि वजन वाढलेल्या रूग्णांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

हृदयविकार टाळण्याकरता रक्तदाब , वजन , मधूमेह , ताण नियंत्रणात ठेवणं गरजेचे आहे.

हृदयविकारावर आवळा खूपच परिणामकारक ठरतो.

हृदयविकारावर आवळा खूपच परिणामकारक ठरतो.

रोज सकाळी आवळ्याचा रस घेतला पाहिजे.

रोज सकाळी आवळ्याचा रस घेतला पाहिजे.

हृदयविकारागावर मध गुणकारी ठरतो. मधामुळे हृदयाची वेदना कमी होऊ शकते.

हृदयविकारावर मेथी अत्यंत परिमाणकारक आहे. यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते.

अक्रोड , बदाम , अंजीर देखील हृदयविकारावर गुणकारी आहे.

हृदयविकार असलेल्या रूग्णांसाठी मानसिक ताण घातक ठरतो.

अँटीआॅक्सिडंटयुक्त आहार घेतला पाहिजे.

अँटीआॅक्सिडंटयुक्त आहार घेतला पाहिजे.

नियमीत व्यायाम करणे गरजेचे आहे.

नियमीत व्यायाम करणे गरजेचे आहे.