आवळा कायम चघळत राहावा.

डाव्या कुशीवर झोपल्याने पचन चांगल्या रितीने होऊ शकते.त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास देखील कमी होतो.

व्यायाम , योगासन , मेडीटेशन कराव.

कोकम सरबत प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो.

नियमीत अॅसिडिटीचा त्रास होत असेल तरा गुलकंद खावं.

सकाळी उपाशीपोटी पाण्यात लिंबू पिळून घेतल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

ताक आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटीवर परिणामकारक ठरतं.

ताण घेतल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ताण घेऊ नये.

जास्त वेळ उपाशी राहू नये. जेवणाच्या वेळा पाळणे गरजेचे आहे.