साडी नेसल्यानंतर सर्वच महिला सुंदर आणि आकर्षक दिसतात. साडी हा एक पारंपारिक पोशाख आहे.

नेसलेली साडी छान दिसण्याकरता काही सोप्या टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे.

फक्त तुमची साडी प्रथम ओढून घ्या आणि नीऱ्या बनवा.

आता साडीच्या नीऱ्यांना मोठ्या पिनने व्यवस्थित फिक्स करून घ्या.

फिक्स केलेल्या नीऱ्यांना इस्त्रीने किंवा स्ट्रेटनरने नीट करून घ्या.

हाताने नीऱ्या व्यवस्थित दाबून घ्या.

हाताने नीऱ्या व्यवस्थित दाबून घ्या.

नीऱ्या सेट करून झाल्यानंतर तुमच्या पदराला देखील त्याचप्रमाणे दाबून घ्या आणि नीट सेट करा.

पदराला तुम्ही दोन सेफ्टी पिन लावा. ज्यामुळे तुमचा पदर खाली घसरणार नाही.

यामुळे तुमचा लुक खूपच स्लिम दिसेल.

यामुळे तुमचा लुक खूपच स्लिम दिसेल.

तुम्ही ते सहज कॅरी देखील करू शकता.

तुम्ही ते सहज कॅरी देखील करू शकता.