मिऱ्यांच चूर्ण तुळशीचा रस आणि मधात मिसळून घेतल्याने मलेरिया नाहिसा होतो.

जूनाट तापासाठी मिऱ्यांचा काढा फायदेशीर ठरतो.

खोकल्याकरता मिरे उपयुक्त ठरतात.

वासाच्या विकारांसाठीही मिरे उपयुक्त आहेत.

मिरे, पिंपळी , सुंठ एकत्र करून त्रिकूट चूर्ण तयार होत.

हे चूर्ण कफावर फायदेशीर ठरू शकते.

निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात मिरा खावी.

मिरा डोळ्यांकरता देखील फायदेशीर असते.

वजन कमी करण्याकरता देखील मिरे उपयुक्त ठरतात.

मिरे खाल्ल्ल्याने तोंड्यातल्या लाळेचे प्रमाण जास्त वाढते.