मुळा हे एक आरोग्यदायी कंदमूळ आहे.

थंडीत मुळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

पण, ही भाजी 2-3 दिवसात खराब होवू लागते.

तसेच याची चव देखील बदलते.

मुळ्यात अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम अढळते.

जाणून घ्या मुळा जास्त कालावधीसाठी ताजा कसा ठेवावा.

तुम्ही मुळा फ्रिजध्ये ठेवू शकतात.

बाजारातून मुळा आणल्यावर तो स्वच्छ करावा.

त्यानंर याला फ्रिजच्या बासकेटमध्ये ठेवावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.