हिवाळ्यामध्ये गाजर हलवा खाणं सगळ्यांना आवडतं.



याशिवाय गाजर हलवा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए आणि फायबर मिळतात.



हा हलवा चविष्ट आणि आरोग्यासाठी लाभकारक देखील असतो.



गाजर हलवा बनवण्यासाठी खवा अत्यंत आवश्यक असतो.



खवा टाकल्याने गाजर हलवा अत्यंत चविष्ट बनतो.



त्यामुळे गाजर हलव्यामध्ये खवा टाकणं योग्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होते.



तर हो गाजर हलव्यामध्ये खवा टाकणं योग्य आहे, कारण यामुळे गाजर हलव्याची चव आणखी चांगली होते.



पण जर का तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर तुम्ही सल्ला घेऊन याचे सेवन करावे.