अनेक लोकांना चहाची तलफ असल्याने ते दिवसातूण अनेक वेळा चहा पितात

घर ते ऑफिस असे अनेक कप चहा दिवसभरात लोक पितात.

गरम चहा प्यायल्याने झोप आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

काही लोकांना कडक मसालेदार चहा हवा असतो.

त्यामुळे लोक चहाला बराच वेळ उकळवतात.

पण, चहाला जास्त वेळ उकळवने घातक ठरू शकते.

जाणून घ्या चांगली आणि कडक चहा कशी बनवावी.

चहात मसाला टाकल्यावर त्याला चांगले उकळवावे.

चहाला रंग आल्यावर त्याला फक्त 2 मिनिट उकळवावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.